Skip to content
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • ग्रामपंचायत
  • जिल्हे
  • तालुके
  • संपर्क
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • ग्रामपंचायत
  • जिल्हे
  • तालुके
  • संपर्क
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • ग्रामपंचायत
  • जिल्हे
  • तालुके
  • संपर्क
Menu
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • ग्रामपंचायत
  • जिल्हे
  • तालुके
  • संपर्क

गावांचा विकास झाला तरच देशाची खरी प्रगती शक्य आहे, हीच जाणीव ठेवून एकलव्य फाऊंडेशन महाराष्ट्रात शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रविण महादू देशमुख यांनी “माझी ग्रामपंचायत” ही संकल्पना पुढे आणून गावांच्या विकासकथा जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमात ग्रामपंचायतींचे उल्लेखनीय कार्य, शासकीय योजनांची अंमलबजावणी, स्थानिक नेतृत्व आणि लोकसहभागाचे दस्तऐवजीकरण केले जाते. “माझी ग्रामपंचायत” हे उपक्रम केवळ माहिती सादर करणारा नसून, ग्रामीण भागाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मंच आहे. गावागावात घडणाऱ्या सकारात्मक बदलांच्या कहाण्या हेच नवभारताच्या दिशेने टाकलेले मजबूत पावले आहेत.

  • +91 74980 74105
  • eklavyafoundation444@gmail.com
  • Ulwe, Navi Mumbai

All Rights Copyrights @Mazhi Grampanchayat